<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="2252052615723281030">तुम्ही Chrome मध्ये साइन इन केलेले असते, तेव्हा या सेटिंगमुळे तुमचा आयपी अॅड्रेस खाजगी ठेवण्यात मदत होते. एखादी साइट तुमचा माग ठेवत आहे असा Chrome ला संशय असल्यास, तुमच्या ट्रॅफिकचा काही भाग गोपनीयता सर्व्हरद्वारे पाठवला जाऊ शकतो.</translation>
<translation id="33479675708419823">तुम्ही Chrome मध्ये साइन इन केलेले असते, तेव्हा हे सेटिंग तुमचा आयपी अॅड्रेस खाजगी ठेवण्यात मदत करते. एखादी साइट तुम्हाला ट्रॅक करत आहे असा Chrome ला संशय असल्यास, तुमच्या ट्रॅफिकचा काही भाग गोपनीयता सर्व्हरद्वारे पाठवला जाऊ शकतो. <ph name="LINK_BEGIN" />IP संरक्षण कसे काम करते<ph name="LINK_END" /> याविषयी अधिक जाणून घ्या</translation>
<translation id="3529311220178827364">तुमचा आयपी अॅड्रेस लपवण्याविषयी अधिक जाणून घ्या</translation>
<translation id="4301151630239508244">जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी साइट वापरू शकत असलेल्या अनेक गोष्टींपैकी जाहिरातीचे विषय ही फक्त एक गोष्ट आहे. जाहिरातीच्या विषयांशिवायदेखील साइट तुम्हाला जाहिराती दाखवू शकतात, पण त्या कमी पर्सनलाइझ केलेल्या असतील. <ph name="BEGIN_LINK_1" />तुमची जाहिरातीसंबंधित गोपनीयता व्यवस्थापित करणे<ph name="END_LINK_1" /> याबद्दल अधिक जाणून घ्या.</translation>
<translation id="4598427486995631491">तुमचा आयपी अॅड्रेस लपवा</translation>
<translation id="6371812158043974664">तुम्ही Chromium मध्ये साइन इन केलेले असते, तेव्हा हे सेटिंग तुमचा आयपी अॅड्रेस खाजगी ठेवण्यात मदत करते. एखादी साइट तुम्हाला ट्रॅक करत आहे असा Chromium ला संशय असल्यास, तुमच्या ट्रॅफिकचा काही भाग गोपनीयता सर्व्हरद्वारे पाठवला जाऊ शकतो. <ph name="LINK_BEGIN" />IP संरक्षण कसे काम करते<ph name="LINK_END" /> याविषयी अधिक जाणून घ्या</translation>
<translation id="7040031291654706261"><ph name="BEGIN_LINK" />IP संरक्षण कसे काम करते<ph name="END_LINK" /> हे जाणून घ्या</translation>
</translationbundle>