chromium/chrome/credential_provider/gaiacp/strings/gaia_resources_mr.xtb

<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="1156061499538526818">तुमचा ऑफिस खाते पासवर्ड बदलला आहे. तुमचे Windows खाते तुमच्या ऑफिस खात्याशी सिंक करण्यासाठी तुमचा Windows पासवर्ड एंटर करा.</translation>
<translation id="1383286653814676580">Google क्रेडेंशियल पुरवठादार साइन इन पेज रन करण्यासाठी वापरले.</translation>
<translation id="2048923169632968961">तुमचा ऑफिस खाते पासवर्ड तुमच्या Windows प्रोफाइलशी सिंक करताना समस्या आली. कृपया तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="2515346402363002066">तुमचे सेशन एक्स्पायर झाले आहे. तुमच्या ऑफिस खात्याने साइन इन करा.</translation>
<translation id="2549902055700841962">तुमच्या ऑफिस खात्यामध्ये साइन इन करू शकत नाही. कृपया तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="2566603360883977759">या ईमेलला साइन इन करण्याची अनुमती नाही. तुम्ही ऑफिस किंवा शाळेसाठी वापरत असलेले खाते वापरून पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही तरीही साइन इन करू शकत नसल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="2844349213149998955">या डिव्हाइसवर वैयक्तिक खात्यासह साइन इन करण्याची अनुमती नाही. कृपया ऑफिसचे खाते वापरून लॉगिन करा.</translation>
<translation id="3217145568844727893">तुम्ही तुमचा सध्याचा Windows पासवर्ड एंटर न करता सुरू ठेवल्यास, तुम्ही या डिव्हाइसवरील डेटा कायमचा गमावू शकता.</translation>
<translation id="3306357053520292004">हे खाते वापरून या काँप्युटरवरील वापरकर्त्याला आधीच जोडले गेले आहे. कृपया वेगळ्या खात्याने साइन इन करा.</translation>
<translation id="3355053591933237049">तुमचे डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केलेले आहे याची खात्री करा आणि पुन्हा प्रयत्न करा</translation>
<translation id="3926852373333893095">फक्त GSuite एंटरप्राइझ वापरकर्त्यांना लॉगिन करण्याची अनुमती आहे.</translation>
<translation id="399130515869721714">या डिव्हाइसवर Chrome इंस्टॉलेशनबाबत समस्या असल्यामुळे Google साइन इन स्क्रीन उघडू शकत नाही. तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="4057329986137569701">अंतर्गत एरर आली.</translation>
<translation id="4267670563222825190">तुमच्या खात्यासाठी कोणताही डोमेन वापरकर्ता शोधू शकलो नाही. कृपया तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="4744575902940448763">तुमच्या संस्थेने तुमच्या डिव्हाइसवर पासवर्ड अपडेट प्रतिबंधित केली असल्यामुळे तुमचा ऑफिस खाते पासवर्ड तुमच्या Windows प्रोफाइलशी सिंक करता आला नाही. मदतीसाठी तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="5186761973554910131">पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न करत असताना कॉंप्युटर नाव चुकीचे दिले. कृपया तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="5265714013989877288">तुमचा Windows पासवर्ड बदलताना एरर आल्यामुळे सुरू ठेवू शकत नाही. कृपया तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="5581861273642234526">दुसरे ऑफिस खाते या डिव्हाइसशी आधीच संबंधित आहे. तुमच्या Windows खात्याने साइन इन करा.</translation>
<translation id="6033715878377252112">Windows हेल्परसाठी Google क्रेडेंशियल पुरवठादार</translation>
<translation id="6149399665202317746">Windows साठी Google क्रेडेंशियल पुरवठादार</translation>
<translation id="6243062314475217481">तुमचा ऑफिस खाते पासवर्ड Windows च्या क्लिष्टता आवश्यकतांशी जुळत नाही. मदतीसाठी तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="6463752215771576050">या काँप्युटरची एंटरप्राइझ व्यवस्थापनासाठी नोंदणी करता आली नाही.  कृपया वेगळ्या ऑफिस खात्याने साइन इन करा.</translation>
<translation id="6582876473835446261">Windows पासवर्ड चुकीचा आहे. पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="6657585470893396449">पासवर्ड</translation>
<translation id="6976261330898712570">हे डिव्हाइस अजून तुमच्या संस्थेच्या डिव्हाइस व्यवस्थापनाकडे नोंदवलेले नाही. तुमच्या ऑफिस खात्याने साइन इन करा.</translation>
<translation id="7209941495304122410">Windows पासवर्ड एंटर करा</translation>
<translation id="74122330823428762">ज्या वापरकर्त्याने हे डिव्हाइस लॉक केले आहे त्यालाच साइन इन करता येते</translation>
<translation id="7536769223115622137">ऑफिस खाते जोडा</translation>
<translation id="7884688232028658212">तुमच्या ऑफिस खात्याने साइन इन करा</translation>
<translation id="8109730953933509335">चुकीच्या वापरकर्त्याचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केला. कृपया तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="8448455363630347124">चुकीचा पासवर्ड टाकण्याचे खूप जास्त प्रयत्न केल्यामुळे तुमचे खाते बंद केले गेले आहे. तुमचे खाते सुरू करण्यासाठी तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.</translation>
<translation id="8453641970025433267">तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर तुम्हाला या खात्याने साइन इन करू देत नाही. वेगळे खाते वापरून पहा.</translation>
<translation id="8639729688781680518">Windows पासवर्ड विसरलात</translation>
<translation id="866458870819756755">वापरकर्ता तयार करता आला नाही.</translation>
<translation id="9055998212250844221">Windows साठी Google क्रेडेंशियल पुरवठादाराने तयार केलेले वापरकर्ता खाते</translation>
</translationbundle>